Thursday, September 04, 2025 06:51:53 AM
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत महिला, मुले, घाबरलेले पर्यटक स्थानिक टूर ऑपरेटर आणि मार्गदर्शकांसोबत एकत्र बसलेले दिसत आहेत. दुसऱ्या व्हिडिओत एक बेसावध पर्यटक 'रोप वे'चा आनंद घेत आहे.
Amrita Joshi
2025-04-28 18:49:01
या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. पहलगाम हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या पाच दहशतवाद्यांची ओळख पटली आहे.
Jai Maharashtra News
2025-04-24 15:41:29
दिन
घन्टा
मिनेट